Save template, Then Step 2: Install it Go to 'Layout' tab, select 'add a gadget', Select 'html/javascript' than copy and paste the following codes in content box- शारीरिक शिक्षण विभाग: उपक्रम

जागतीक महिला दिनाचे निमित्त साधून दिनांक 10/03/2017 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व मुंबई फुटबॉल असो.यांच्या संयुक्त उपक्रमाने परळ विभागातील मनपा शाळेतील मुलींचे फुटबॉल सामने संपन्न झाले.या प्रसंगी सन्मा.उपमहापौर श्रीमती हेमांगी वरळीकर व सन्मा.शिक्षणाधीकारी श्री.महेश पालकर तसेच Mcgm Sport Development Program चे CEO श्री. दिनेश नायर,शारीरिक शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपक्रम

शारीरिक शिक्षण विभागाचे विविध उपक्रम
विभाग व अंतिमस्तर कुस्ती स्पर्धा
अंतिमस्तर बॉक्सिंग स्पर्धा
अंतिमस्तर ज्युडो स्पर्धा
शासकीय स्पर्धा
विभागीय अंतिम साँघिक कवायत स्पर्धा
विभाग व अंतिम स्तर सांघिक क्रीडा स्पर्धा
संकूल स्तर व विभागीय अंतिम वार्षिक क्रीडा स्पर्धा
आव्हानात्मक विद्यार्थ्यांच्या सांघिक व वार्षिक क्रीडा स्पर्धा
रस्ता सुरक्षा दल निवासी शिबीर
बाह्य व महापौर चषक स्पर्धा
बालक मेळावा
शिक्षक प्रशिक्षण व शिबीर


2 comments: